food lab

१ ) ;-     गृह अणि आरोग्य     मशिनची माहिती 


 1). फुड पल्पर  =फळांचा रस काढणासाठी.

 2). हाय  फुड मिक्सर = मोठा प्रमाणात फुड कट करण्यासाठी
 3). kettle =एखादा पदार्थ गरम करण्यासाठी
 4). आवळा क
शिन=बाॅटल मध्य रस भरण्यासाठी
 5). वेट=वजन करण्यासाठी
 6).  मशिन=पॅकिंग कयण्यासाठी
 7). नायट्रोजन पॅकिग=पिशवीत हवा भरण्यासाठी
 8). कॅप मशीन=काचेच्या बाॅटला कॅप लावण्यासाठी
 9). आटा मेकर=आटा मिक्स करण्यासाठी
 10). तेल घाणी=तेल काढण्यासाठी
 11). मायक्रो आेहन=केक/ बन करण्यासाठी                                             12). सीलर मशीन=लोणच्याचा मशीनला                                   आॅल्युमिनीयमचा पेपर लावण्यासाठीटर=आवळा मोठ्या प्रमाणात कट करण्यासाठी

                                     मशीनचे फोटो *



                             
                                         * THANKS *

                               (2)शेगदाण्याची चिकी बनवणे *


उददे्श :- शेगदाण्याची चिकी बनवणे


साहित्य :- शेगदाणे , गुळ , गुल्कोज . 
                                                                                          साधने:- कढई , गैस , चमचा , चिकी ट्रे , चिकी कट्टर .

कृती :- १) सर्व प्रथम आम्ही चिकीसाठी लागणारे साहित्य माहीत करून घेतले .
         २) मग आम्ही गुळ व शेगदाणे ४०० ग्रम वजन करून घेतले . 
             ३) त्या नत्ररून शेगदाणे भाजून घेतले , शेगदाणे टरफले काढून  त्याचा कुट केला .
चिकीचे प्रमाण एकास एक घ्यावे 
          ५) मग आम्ही वजन केलेला गुळ घेतला , त्याचे तुकडे केले व कढईत पाक करून १०० ग्रम गुल्कोज टाकले व थोडे हालवले व पाकमधी शेगदाण्याचा कुट टाकला व थोडे हलवून मिक्स केले .
         ६) मग ते ट्रे उतरवून घेतले , उतरवल्यानतर पसरवून घेतले लाटल्याने एकसारखे दाबून घेतले .
            ७) कट्टरने एका रेषेत ते कट्टर फिरवले व थोडा वेळ थड होऊन दिला मग त्याचे पार्ट काढून थंड झाले 
           ८) पकिग मध्ये प्रत्यकी ४ चिक्या भरल्या व सिलिग केले .

निरीशन :- १) चिकी बनविताना गैस वरती लश ठेवावे 

कोस्टीग :- 


अ.क्र
साहित्य
वजन
दर
किंमत
शेगदाणे
४००
८०
३२
गुळ
४००
४०
१६
गुलोक्ज
१००
१००
१०
तेल
१००
८०
०.८०
गैस चार्ज
३०
२०
१.३८ 
पकिग बॅग
१२
२५०
२.४० 
लेबल
प्यकिग
मजुरी २५%
१६.७४
१०
एकूण खर्च
८०.७२


                   * THANKS *



                                   (3)जीरा बटर *


* विषय :- जीरा बटर

* उदेश :- खाण्यासाठी जीरा बटर तयार करणे

* साहित्य :- मैदा , साखर , जीरा , इस्ट , मीठ , तेल, लाकडे

* साधने :- भाडी , ट्रे, भट्टी

* कृती :- १)वस्तूचे वजन करून घेणे                                         २) पाणी , साखर , जिरे , यकत्र करून घेणे                     ३) त्यामध्ये इस्ट टाकून चागले हलवणे
           ४) त्यामध्ये तेल टाकणे
           ५) तयार झालेले मिश्रण टेबलावर कडून घेणे
           ६) त्याचे रोल करून ट्रें मध्ये फुगण्यासाठी १तास   ठेवणे
           ७) नंतर ते ट्रें भट्टी मध्ये भाजण्यासाठी  ठेवणे

                             * कॉस्टिंग *                      
मालाचे नाव
येकून वजन
दर
किमत
मैदा
४ किलो
२६
१०४
इस्ट
८० ग्रम
200
१६
साखर
६० ग्रम
40
२.40
मीठ
६० ग्रम
१८
०.९०
जीरा
२० ग्रम
३००
6
तेल
२० ग्रम
१००
लाकूड
१० किलो
८०



२११.३
मजुरी २५%


५२.८७
total
२६४.१७


                                        * thanks *                         
                                      
              (4)रक्त   गट   तपासणी    करणे *

                                                                                                उद्देश मानवी शरीरातील रक्त तपासणी केल्याने रक्ताचा  गट     तपासून बघणे . 
साहित्य - रक्ताचा    एखादा     नमुना,   कापूस ,  ग्लास   स्लाईड,   हॅ‌‍ड  ग्लोज .
* साधने - लॅन्सेट.
केमिकल - स्पिरीट ब्लड ग्रुप कीट ( anti- A, B, D.reagent) 
* प्रात्यक्षिक कृती - प्रत्येक   अवयवा मध्ये     द्रवरूप                            घटक   पोचविण्याचे    काम   जे   करते  त्याला    रक्त    म्हणतात .
काही रक्त पेशी - R.B.C.S- लाल रक्तपेशी - male - ५                            milian ,female :  ४  milian             
                       W.B.C.S-   पांढऱ्या    रक्तपेशी                                             PLASMA:   पिवळसर     रक्तपेशी 

कृती - 1) प्रथम हात स्वच धुहून घ्या .
            2) त्यांनतर कापूस स्पिरीट मध्ये बुडून बोटाला            लावावे,व   लॅणसेलणे हळूच टोचावे  .
            3) नंतर काचेवर तीन ठिकाणी रक्ताचे थेंब घायावेत .  
            4) बोटाला कापूस लावून पकडून ठेवावे .
             5) तीन थेंबांना A,B,D अशी नावे द्यावीत.
             6) त्यामध्ये ANTI मधील अनुक्रमे A-B-D अशे   ड्रोपराच्या सहायाने थेंब सोडावेत 
            7) ल्यानसेटने तीन थेंब चांगल्या पद्धतीने मिक्स करून   थोडावेळ थांबावे 
            8) त्यांनर त्यात दह्या प्रमाणे गुठळ्या तयार होतील.त्यात   बदल जाणवेल.
                                                                                                             * thanks *                         
                      (5) ब्लड प्रेशर तपासणी करणे *     

      उद्देश :-  आजारांचे  निरसन   करण्याचे  असल्याने   ब्लड   प्रेशर  तपासणे . 
    साहित्य :-  ब्लड प्रेशर मशीन.     

                                                 * THANKS *

              (6) हिमोग्लोबिन तपासणी करणे * 
      HB चे रक्तातील प्रमाण :-   हिमोग्लोबिन   हे    द्रव्य  रक्तातील   तांबड्या   पेशीत   असते .  या द्रव्यामुळे   रक्तातील   तांबड्या   रक्त   पेशी   O २   वायु  शरीरातील   सर्व   भागात   पोह्चविन्याचे   काम     करतात . व  प्रत्येक  पेशीतून    CO2  फुफुसाकडे      नेण्याचे  काम   करतात .
      प्रत्यक्षिक  कृती :-  HB  हिमोग्लोबिन  मध्ये   लागणारे       लिक्विड : HCL,  DW,  कापूस  , स्पिरीट , शरीरातील  रक्त .
      साहित्य :-  पिपेट  (रबरी   नळी ),  टेस्ट , ट्यूब ,  कॅम्पॅरेटर,  ड्रोपर , ब्रश,   ल्याॅनसेट ,  काचेचा  राॅड  इ 
      * कृती  :-  1 टेस्ट ट्यूब  मध्ये   २०  च्या   खुणे   पर्यंत   HCL  घेतला .          
                      2  हाताने  बोट -  रक्ताची   जागा     निर्जंतुक                              केली . 
                      3  पिपेटरणे   ०.०२ मिली  एवढे  रक्त घेतले    
                      ४    परीक्षानळीत  सोडले   
                      ५    परीक्षानळी हलवली   H.C.L  व रक्त                                    एकत्र  होण्यासाठी 
                      ६    परीक्षा  नळी  कॅम्पेरेटमध्ये   [५ मिनिटे ]                                ठेवली  
                      ७   द्रावणाच्या  रंग  ईतर   दोन  बाजूच्या                                     रंगाशी  सुंसगत होण्यासाठी   D.W  थेंब                                 टाकले  व  रॉडने  हलवा    
                      ८     टेस्ट  ट्युबने  रिडींग  घेतली  H.B   चे                                   प्रमाण  पहिले   
        

 हिमोग्लोबिन  कमी  झाल्यामुळे :-  अँनिमीया  होतो  
                                               चक्कर येते          येते                                           थकवा  येतो                                                     BP  लो  होतो 
                                                                           
 हिमोग्लोबिन  वाढण्यासाठी  :-  गुळ ,  शेंगदाणे , बिट  , गाजर ,टोमॅटो, खाणे  गरजेचे  आहे .

                                   * THANKS *


                   (7) आवळा कॅड्यी .)  (7(7))

 
 
आवळा 10kg स्वच्छ पाण्याने धुऊन घेतल
स्वच्छ सुईने आवळ्याला priking करा
6%मीठाच्या पाण्यात आवळे बूडवून ठेवा (12 तास)
मीठाच्या पाण्यातून आवळे काढून घ्या
आवळे गरम पाण्यात उकळवा (15mit=60*-70*डिकरी पर्यतं)
(आवळा हाताने दाबल्यास त्यांच्या
फोडी होतील इतके उकळ्या वार)
आवळे उकळ्या वार गरम पाण्यातून काढून घ्या
आवळे थंड पाण्यात घाला
आवळ्याच्या  फोडी   करून  बिया   वेगळ्या   करून  , बियांचे  व   आवळ्याचे   वजन   करून   घेतले .  
१ :१  प्रमाणात   फोडीत   वजन   करून   साखर   टाकली .
दोन  दिवसानंतर  फोडी   साखरेतून   काढल्या ,  पाक गरम  करणे .
पाक  थंड   झाल्यावर   BRIX   मोजणे .
फोडी   पाकात  टाकून   ठेवल्या [६ते ७ ] दिवस .
फोडी   पाकातून   काढून   ड्रायरमध्ये  ड्राय  करण्यासाठी  ठेवले .  
 
                                        

                                     * THANKS *
                (8) योग आणि व्यायाम करणे      
    

१ उद्देश -   योगा बद्दल माहिती जाणून घेणे ,त्याचे  नियम  व  संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी योगाचा अभ्यास करणे .

    २  योगाब्धल   माहिती  -    व्यायाम   अनेक    प्रकारचे    असतात ,   परंतू   मासंपेशिंसाठी   किवा   जोडण्यासाटी     आसन   करणे   महत्त्वाचे   असते .  

    3 आसनाचे    विविध   स्वरूप :-   
1.आसन
2.प्राणायाम
3.प्रत्याहार
4.धारणा
5.ध्यान
6.समाधी  या प्रकारचे स्वरूप असून   त्याचे   योगात   रुपांतर केले जाते.      


    ४.आसनांचे प्रकार :-   १  सुखासन                    ६ शलभासन 
                                                २  पद्द्मासन                  ७ भुजंगासन
                                                ३ वज्रासन                      ८  पवन   मुक्तासन                                                   ४ सर्वागसन                   ९  मंदुकासन 
                                                ५ धनुरासन                    १० शवासन 

                                          * THANKS *

                       (9) पाव बनवणे 

  उददेश :-भट्टीचा वापर करून पाव बनविणे . 

  साहित्ये :- मैदा , साखर , तेल ,ईस्ट ,ई .... 

  साधने :-आटा मेकर मशीन ,उलथणे ,भट्टी ट्रे ,वजन काटा ,टेबल  

  कृती :- १)   भट्टी पेटवण्यास  लावावी . त्या मंधे लाकडे मोजून टाकावे   व वजन करावे .मैद्याचे पीट  चालून घेतले . व ते ८ किलो घेतले . त्या नंतर ईस्ट आणि मीट हे ऐकट्रकरून ते ऍक्टिवेट होन्यासाटी  १० मिनिटे ठेवले . व ते पीट चाळलेले होते  त्या मंधे टाकले व ते मिक्स करून घेतले . त्या नंतर ते फुगण्यास २ तास ठेवले . मग त्याचे गोळे बनवून ते ट्रे वॉर ठेवले एकसारखे बनवावे . नंतर ते फुगून घ्यावे . मग आम्ही भट्टी मंधे बाजण्यासाटी घेतले . भट्टी मंधे तापमान ४०० च्या वरती असावे मग पाव ७ ते १० मिनिटात बजात्तात . व नंतर त्यांना तेल लावावे . व थंड होऊ द्यावे नंतर ते दुसऱ्या भांड्यात काढावेत . 

निरीक्षण :- १) मैदा व्यवस्तीत मळून घ्यावा चिकल व मऊ होऊ द्यावा . 

                 २)भट्टी मंध्ये पाव बनवतानी आपल्याला इजा होणार नाही याचे कालजी घ्यावी . 

                 ३)भट्टीचे तापमान हे ४०० च्या वरती असावे . 

                 ४) पाव करपणार नाहीत याची काळजी असावी . 

                 ५) पाव बनवून झाल्यावर ते थंड होऊ द्यावेत . 



Image result for pav
अ.क्र
   वस्तू
नग
   दर
किंमत
   मैदा
८ kg
 २९ kg
२०८
   इस्ट
२०० ग्रम
 २०० kg
४०
   मीठ
१५० ग्रम
 १५ kg
२.२५
   ग्लूटेन
१० ग्रम
 १० rs /२० gm
   तेल
२५० ग्रम
 ८० kg
२०
  लाकूड
२०kg
 ८ kg
१६०
                          लेबर चार्ज
१०८
                          टोटल
४३४.२

                                           * THANKS *


(10) चकली बनवणे . 

उद्देश :- चकली बनवणे व विकणे . 

साहित्य :- मैदा , मीट , मिरची पावडर , मूग डाळ , तेल , पाणी . 

साधने :- गॅस, कुकर , पॅरात ,  चकली चा साचा , कढई . 

कृती :- 
  1. सर्वात आधी  १२५gm  मूग डाळ घेतली ती धुतली त्यानंतर ती कुकर मध्ये शिजायला ठेवली . 
  2. ती पूर्ण शिजल्या नंतर काढली त्यानंतर मैदा घेतला तो एक फडक्यात चाळून  बांधला व कुकर मध्ये ठेवला तो जरा शीजवऊन घेतला . 
  3. तो मैदा शिजल्यानंतर मैद्याचे गोळे झाले होते ते पाहून चालून घेतले . 
  4. त्यानंतर त्यात मिरची पावडर , मीट , टाकले व सर्व मिक्स करणे . 
  5. त्यानंतर त्यात शिजलेली मूग डाळ टाकली व सर्व चांगले मिक्स करून घेतले . 
  6. त्यानंतर ते एक साचत भरून त्याचा चकल्या बनवल्या व त्याचा रंग जरा बदलत नाही तो परंत तळली . 

निरीक्षण :- 
  1. पिट  मळताना नीट माळवे ते कठीण होऊ देऊ नये . 
  2. चकली तळताना ती जाळून देऊ नये . 

फोटो :- 


Image result for chakali

* THANKS *


                          (11) पॉपकोर्न बनवणे .



उददेश :- पॉपकोर्न बनवणे व विक्री करणे .

                साहित्य :- पॉपकोर्न ची मका , तेल , जीरा , हळद , मीठ .
                साधने :- ग्यास , कुकर , उलातने , परात .

                कृती :- 
  1.                   सर्वात आधी ग्यास चालू करून त्यावर कुकर   गरम करण्यास ठेवला .
  2.                    त्यानंतर त्यात २० gm तेल टाकले त्यात २० gm मीठ टाकले आणि ५-१० gm हळद टाकली व ते सगळे मिक्ष्रण करून घेतलं .
  3.                    त्यानंतर त्यात  पॉपकोर्न ची मका टाकली व पूर्ण सगळे मिक्ष होईपर्यंत हलवले व पूर्ण मिक्ष केले .
  4.                    त्यानंतर त्यावर झाकण ठेवले . व त्यातील पूर्ण  पॉपकोर्न चा आवाज बंद होत नाही तोपर्यंत त्यावरील झाकण काढू नये . 
  5.                   आवाज बंद झाल्यावर ते पूर्ण  पॉपकोर्न परातीत काढून घ्यावे . गार झाल्यावर pack करावे . 

                 निरीक्षण :-
  1.                         पॉपकोर्न चे दाने घेताना ते नीट बघून घावे . 
  2.                         त्यात तेल जास्त टाकू नये नाहीतर ते खराब होते . 
  3.                         पॉपकोर्न जास्त वेळ भाजू नये नाहीतर करपतात . 

 * THANKS *

                 (12) नानकेट तयार करणे 

उदिदष्ट :- नानकेट तयार करणे 

साहित्य :- मैदा , पिटी साखर , डालडा , फ्लेवर 

साधने :- ओहोम , ट्रे , प्लेट , चमचा , परात , नानकेट साचा . 


कृती :-  १) सर्वात प्रथम आम्ही  मैदा , पिटी साखर , डालडा                                      ५००/३००/३०० ग्रम घेतले . 
            २) त्यानंतर परातीत डालडा घेतला व त्यात पिटी साखर मिक्स केली . 
            ३) त्यानंतर त्या थोडा थोडा मैदा टाकला व पूर्ण मिक्स केले , मैदा , पिटी साखर , डालडा पूर्ण मिक्स करून घेतले . 
             ४) त्यानंतर   नानकेट साचाने त्याचे आकार बनवले व ते आहोम मधी ठेवले व आहोम  मधी ७ मिनिटे ठेवली 
             ५) व परत ती प्लेट बाहेर आणि ती थंड होऊन दिली 
             ६) थंड झाल्यावर त्याचे पॅकिंग केले 

निरीक्षण :-  १) मैदा , पिटी साखर , डालडा पूर्ण मिक्स करावा 
                  २) नानकेट भाजताना ते जळणार नाही याची काळजी घ्यावी.
                  ३)  नानकेट गार झाल्यावर त्याचे  पॅकिंग करावी 

                 नानकेट ची कॉस्टिंग 



वस्तु
नग
दर
किमत
1. मैदा
500 gm
26/kg
13  RS.
2. डालडा
300 gm
90/kg
27  RS.
3. पिटी साखर
300 gm
44/kg
13.2  RS.
4. वीज
0.075
3/unit
0.22  RS.
5. पॅकिंग bag
6
10/50gm
2  RS.
6. लेबल
-
-
0.1  RS.
7. पॅकिंग
-
-
0.01  RS.
8. फ्लेवर
5ml
36/20ml
2.77  RS.


Tital
58.21 RS.


Leabor charge
14.55 RS.


* THANKS *


(13) गुलाब जामून बनवणे . 

उद्देश :- गुलाब जमून बनवणे व विकणे . 

                  साहित्य :- दूध , मैदा , पिठीसाखर , इलायची पावडर तेल , साखर . 

      साधने :- गॅस , प्लेट , चमचा , उलतने, टोप . 

कृती :-  
  1. पहिल्यांदा  गॅस वरती पात्याले ठेऊन दूध आठवले म्हणजे त्यातील पाणी काढून टाकले . व खावा बनवला . 
  2. ३ लिटर दुधाला बरोबर १ तास लागला . 
  3. त्यानंतर खावा ,   इलायची पावडर , दूध  हे सर्व मिक्स केले .
  4. त्या मिश्रणाचे छोटे गोळे बनवले . 
  5. ते गोळे तेलात चांगले तळले खरपूस होईपर्यंत 
  6. त्यानंतर साखरेचा पाक बनवला 
  7. त्यात ते गोळे मुरण्यास ठेवले व पूर्ण ते मुरे परंत ठेवले त्याचा पूर्ण आत पाक गेला पाहिजे . 

निरीक्षण :- 
  1. दुधाचा खावा जाळून देऊ नये . 
  2. गुलाबजामून भाजताना ते जाळून देऊ नये . 
  3. गुलाब जमून पाकात चांगले मुरून द्यावेत . 

फोटो :- 

Image result for gulabjamun

* THANKS *

(14) तिळाची  चिक्की 

* उद्देश : तिळाची चिक्की बनवणे व विकणे 
* साहित्य : तील . साखर .ग्लुकोज .तेल 
* साधने : गॅस . कढई . उलाधने . कटर . लाटणे . चिक्की ट्रे
* कृती : १.सर्व प्रथम आम्ही तील व साखर मोजून ४००/४००g  मोजून घेतली .
२. त्या नंतर आम्ही तील भाजून घेतले 
३. त्यानंतर ते तील कडून त्या कढई त साखर टाकली व तिचा पूर्ण पाक बनवून घेतला .
४. त्या मध्ये १०० g पाक टाकला व परतले 
५. व वजन केलेले शेंगदानेचे कुट टाकले व व्यवस्थित मिक्स केले . ट्रे ला व लाटण्याला व कटर ला व्यवस्थित तेल लावले .
६.चिक्की ट्रेे वर घेतले व ते लाटण्याने एकसारखे दाबून घेतले . 
७. मग त्याला एकसारखे कटर ने कापले व त्याचे चौकोनी भाग तयार केले .
८. थोडा वेळ ते थड होऊ द्यावे मग त्याचे तुकडे करून घ्यावेत

निरिशन : मिश्रण बनवितानी गॅस वरती लक्ष ठेवावे .

Image result for til chikki


                       खर्च :-
वस्तु
नग
दर
किमत
१. तीळ 
४००gm
140/kg
66  RS.
२. साखर
4००gm
35/kg
14  RS.
३. गैस 
(२०min)३०gm
46/kg
1.38  RS.
४. ग्लुकोज लीक्विड
१०० gm
100/kg
10  RS.
५. पॅकिंग  bag
१२ bag
250/50rs
2.40  RS.
६.लेबल
gm

0.01  RS.
७.पॅकिंग  
gm

0.01  RS.


total
85.78 RS.


Leabor charge
२१.44 RS.

                                                * THANKS * 
                             
             
                                   (15)नाडीचे ठोके मोजणे
      उद्देश  शरीरावरील रक्ताचे प्रेशर,मेंदूचे,हृद्याचे कार्य                 साधारण तपासण्यासाठी नाडीचे ठोके तपासणे        आवश्यक असते.म्हणून नाडीचे ठोके मोजणे आवश्यक असते .

                     
    साधने - स्टेटस्कोप .... ईत्यादि


   
    माहिती -   

                १ हृदयात चार  क्पे असतात .

                २ हृदयातून दोन प्रकारे रक्त्य प्रवाह चालू                    असतो .

                ३ अशुद्ध रक्त फुफुसात जाते व शुद्ध रक्त हृदयात   जाते.

                ४ यातून रक्त प्रवाह 8 मिनिट चालू असतो .

                ५ या प्रकारे ५५-६५ kg वजनाच्या माणसांत  6-7   लिटर रक्त प्रवाह चालू असतो .





    नाडी+श्वासन =

                        श्वसनाच्या 4 पट नदीचे ठोके असतात.


       म्हणजे = 18 वेळा 1 मिनिटात श्वसन होत असेल तर  

                    72 वेळा ठोके पडतात .    




                    यात भीती वाटल्यास,जास्त काम केल्यास हृद्याचे टोके वाढतात.श्वसनाचे प्रमाणही वाढते.त्यामुळे
नाडीचे ठोके वाढतात. तेव्हा ब्लड प्रेशर वाढते .  
त्यामुळे शरीरा वरील नियंत्रण बिघडते.हे समजण्यासाठी     नाडीचे ठोके मोजणे गरजेचे असते .




  
    प्रात्यश्यक   कृती -   


                              १ हाताच्या नाडीच्या टिकाणी स्टेटस्कोप    ठेऊन प्रती मिनिटाचे ठोके मोजणे व नोंद घेणे.तसेच १ श्वसनाच्या चालीवरून मोजणे व त्याला ४ ने गुनने व तपासून पाहणे .




         * श्वसनाची चाल x 4 = नाडीचे  ठोके 


                       18 x 4 = 72


     
       :-  नाडीचे   ठोके  =  72    मिळतात .



                                                     * THANKS *


                                          (१६) प्रथमउपचार 
कृती :- प्रथोमोपचारचे साहित्याचा वापर कशा पद्धतीने करणे :


          १] कॉटन 

                २] छोटी प्लास्टिक बॉटल 

                ३] स्टील वाटी 

                ४] स्पिरिट 

                ५] रोलर ब्यान्डेज 

                ६] काचपट्ट्या 

                ७] ग्लूकोडी 

                ८] थर्मामीटर 

                ९] डेटॉल 

              १०] कैची 

              ११] सेप्टी पिन 

              १२] टिशू पेपर 

              १३] टॉर्च 

              १४] चमचा 

              १५] फुलस्केप 

              १६] ग्लोज

                               * THANKS  *
                 
                          (१७)रोट बनवणे

उदेद्श :- भटीचा वापर करून करून रोट बनवणे .

साहित्य :- रवा , डालडा , साखर , अमूल बटर , दुध .

साधने :   परात , ट्रे , चमचा , लाकूड .

कृती :- १) प्रथम आम्ही रोट साठी लागणाऱ्या साहित्याची यादी केली व ते  गावातून आणली .
           २) डालडा १२५ gm घेतला  त्याला डालडा १२५ gm घेतला  त्याला व्यवस्थित मिक्स केले .

           ३) त्या मध्ये ५००gm रवा  टाकला व  त्याला डालडा १२५ gm घेतला  त्याला व्यवस्थित मिक्स केले .


          ४) साखर व अमूल बटर टाकून हे सर्व मिक्स केले व त्यानंतर  त्यात वेलची टाकली . 

          ५) मग दुधात ते लाडू  बनतील असे प्रकारे ते मिक्स केले .

          ६) त्यानंतर ट्रेला थोडासा डालडा लावून घेतला . रोट बनवून  ट्रे  मध्ये ठेवले .

          ७) भटीचे ट्रेपरेचर थोडे जास्त असून गरजेचे असते .

          ८) रोट पुरपणे चाॅकलेटी होइपर्यत ठेवावे .


निरीषण :- १) ट्रेला डालडा जास्त लोवू नये .
               २) मिश्रण  व्यवस्थित मिक्स केले .
               ३) रोट व्यवस्थित भटीमध्ये भाजून घ्यावे .
Image result for rava root biscuits
Image result for rava root biscuits
                                 कोस्टीग :-

अ.क्र
वस्तू
नग
दर
किम्मत
रवा
१.५/kg
२८/kg
१४Rs
डालडा
१२५gm
९०/kg
११.२५ Rs
साखर
५००gm
३०/kg
१५ Rs
अमूल बटर 
१पॅकेट
१ पॅकेट ४६
४६ Rs
दुध
१.५ लिटर
४०/kg
२० Rs
लाकूड
७/kg
८/kg
५६ Rs

लेबर चार्ज
४२.२५Rs

TOTOL
214.75Rs


                                 * THANKS *

                            (18) पिझ्झा बनवणे .


उद्देश :- पिझ्झा बनवायला शिकणे . 


साहित्य :- मैदा , डालडा , कांदा  , शिमला मिर्च , गाजर , टोमॅटो, जिरा , मोहरी ,  तेल , तीळ , ईस्ट . 



साधने :- गॅस , कढई , ट्रे , उलटाने . 



कृती :- 


  1. ५०० gm  मैदा व २० gm  डालडा मिक्स करून घेतला त्यात ५-१० gm  मैदा टाकला व चांगले मिक्स केले . 
  2. त्यानंतर सर्व भाजा कात केल्या म्हणजे कांदा  , शिमला मिर्च , गाजर , टोमॅटो . 
  3. सर्व भाजा फ्राय करायला टाकल्या त्या कढईत आधी तेल टाकले त्यात जिरा , मोहरी  टाकली व सर्व भाजा त्यात मिक्स केल्या . 
  4. भाजा पूर्ण शिजल्या वरती त्यात मसाले टाकले . व त्याची पूर्ण भाजी बनवली . 
  5. त्यानंतर मळलेला मैदा ट्रे मध्ये पसरऊन ठेवले त्यानंतर त्यावर ती भाजी टाकली व आवण मध्ये भागले . 
  6. त्याचा बेस पूर्णपणे नीट शिजून द्यावा . 
      
निरीक्षण :-
  1. भाजी भाजताना नीट भाजावी ती जराशी कच्ची ठेवावी . 
  2. पिझ्झा चा बेस नीट भाजावा नाहीतर तो कच्च राहतो . 
फोटो :-
                             * THANKS *                            

                            
(19) तेल घाणी

तेल घाणीची माहिती :- आपण कोणत्याही तेल बियांचे तेल या मशीन मध्ये काढू शकतो. 
उदा.  शेंगदाणे, तीळ, सोयाबीन, काजू, बदाम इत्यादी

साहित्य :- शेंगदाणे , तीळ, सोयाबीन, काजू, बदाम किंवा इतर तेल बिया  
        * आपण या बियांमधून ७०० ते ७५० ml. प्रति १ kg तेल काढू शकतो.    
        * यातील तेल काढून झालेल्या बियांची लो फॅट चिक्की तयार करू शकतो. 
        * लो फॅट चिक्की मुळे हर्ट अटॅक, ब्लड प्रेशर यांसारखे आजार असलेल्या लोकांना खाता येते.
                  
              *THANKS*  


            (20) kaliriz kadhane
 


अन्नपदार्थ यानुसार मानवास किती क्यालरीज मिळतात हे 





तपासून काही माणसाना लागणारी क्यालरीज असणारे अन्नपदार्थ




बनविणे .



“ जे अन्नपदार्थ आपण खातो.त्यातून तीत्यार होणारी उर्जा तिला 



मापनाचे शाधन म्हणजे क्यालरीज होय .





क्यालरीज मापनाची शाधने :डिजिटल थर्मामीटर ,क्लिनिकल 




थर्मामीटर 



.

..



                   क्यालरीज मापनाच्या पद्धती



१] स्मॉल क्यालरीज=१ ग्र्याम


                       २]  लार्ज क्यालरीज= १किलो .  





क्यालरीज पुरुष व श्त्रीयांच्यात विविध प्रमाणात असतात.




Sr.no
पुरुष
स्त्रिया
१]
Narmal  worke:-2000to2600 cal.
Narmal  worke:-1600to2000 cal.
२]
Mediam  worke:-2200to2800 cal.
Mediam  worke:-1500to2200 cal.
३]
Larye  worke:2000to2400 cal.
Larye  worke:2000to2400 cal.


क्यालरीज मिळणारे घटक :-    



                 
अनु क्र
स्निध पदार्थ
प्रथिने
कर्बोदके
१]
दुध
गहू
कडधान्य
२]
अंडी
ज्वारी
पालेभाज्या
३]
मांस
मांस
-
४]
तेल
तांदूळ
-


              

क्यालरीज काढण्याचे सूत्र :



पुरुष : [१३.५*wt]+[5*ht]-[6.076*ag]+66


स्त्रिया : [९.५६*wt]+[1.85*ht]-[4.68*ag]+65.5

“  जे आपण खातो ते पचन करण्याच्या क्षमतेवर क्यालरीज

 अवलंबून असतात .”


उदाहरण :-१]उंची :- ५.२ ,२]वजन :- ४४.३३०,३] वय :-२०

   तर 

क्यालरीज काडा .

पुरुष :


सूत्र :-[१३.७५ *४४.३३० ]+[५*१५५]-[६.०७६*२०]+६६

     =[६०९.५३७५ ]+[प५७५]-[१२१.५२]+६६

     =[६१०]+[५७५]-[१२२]+६६

     =[६१०+५७५+१२२]+६६

     [१३०७]+६६

    =१३७३ क्यालरीज एक दिवस 
यानुसार अन्न्प्दार्थापासून मिळणाऱ्या क्यालरीज पासून अनेक 

लोकांसाठी लागणाऱ्या क्यालरिज वरून अन्नपदार्थाचा

 पुरवठा कडू 

शकतो .






21)फळ भाज्यांचे मिक्स लोणचे बनवणे .

   
 फळ भाज्यांचे मिक्स लोणचे बनवणे .व विक्री करणे .


भज्यांचे प्रकार :-{ गाजर, मिरची ,टोम्यॅटो ,मटार 




,फ्लावर },लोणचे मसाला ,तेल ,इत्यादी ......





साधने:- गॅस, सुरी ,चमचा ,प्लेट इत्यादी ........





प्रात्यक्षिक कृती :- 

           

 भाज्या धुवून वजन करून घेतल्या .एकून वजन काढल्यानंतर 



निघालेला कचरा



   बाजूला कडून वजन केला .भाज्या कट करून धुवून 



घेतल्या .त्या भाज्या शिजवून              



         घेतल्या .तेल ग्रम करून त्यात लोणचे मसाला टाकले 



.व ते मिश्रण भाज्यांमद्ये वोतले


        .नित हलून मुरवण्यास ठेवले 



Image result for mix vegetables pickle
Add caption







लोणच्यासाठी झालेला प्रात्यक्षिक खर्च :-



    
अनु क्र.
मालाचे नाव
एकून माल
एकून दर
एकून किमत
१]
गाजर
250
४०
१०
२]
फ्लावर
460
८०
३२.५८
३]
मिरची
230
१५
१०.८
४]
हिरवे वटाने
410
१५
३.४५
५]
टोम्याटो
720
४०
१८.४१
६]
मिट
200
18
३.६
७]
तेल
300
७५
२२.३
८]
इंधन
15minit
४०
८०
९]
लोणचे मसाला
400
२०
२०
१०]
प्याकेजिंग
3sek
११]
मजुरी
२५%

५०.६३३
१२]
एकून खर्च :


२५३.


                    केक बनवणे 


उद्धेश :- विविध प्रकारचे केक विकुन डीझायनिग केक बनविणे जातात. 
साहित्य :- मैदा , पिठीसाखर , बटर किवा तूप , दुध , बेकिग पावडर , बेकिग सोडा , चमच , पातेल ,  
साधने :- रिकामी भाड़े , चमचा , गॅस , कुकर , मिक्सर इत्यादी. 

प्रात्यक्षीक कुर्ती  :-  १)मैदा २००ग्रॅम , पिठीसाखर १८० ग्रॅम , दूध दोन कप , बटर ५० ग्रॅम , बेकिंग पावडर 
एक चमचा , बेकिंग सोडा एक चमचा , सगळे वजन करून घेणे . 
२)मग एक पातेलं घेणे त्यामध्ये बटर गॅस वर गरम करायला ठेवावे मग त्यामध्ये ३) पिठीसाखर टाका त्याला मिक्स करा त्यामध्ये दूध टाका मिक्स करा मग मैदा टाका त्यामध्ये बेकिंग सोडा आणि , बेकिंग पावडर मिक्स करून टाका 


४)मग ओहन १५०ते २०० तापायला ठेवावे मग केक ला ठेवावे  त्याला काढा मग त्याला डिजायनिग करतात 



 food lab             गृह व आरोग्य विभाग



 
                                                 
                                               *निर्जलीकरण
*समानसाच्या शरीरात पाण्याचे प्रमाण ७० टक्य असता
*निर्जलीकरण म्हणजे काय =शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होने
*

*निर्जलीकरण कशामुळे होते =१)उष्ण हवा मानामुळे
                                              २)व्यायाम केल्याणतर
                                              ३)जास्त ताप आल्याने औषद घेतल्यावर शरीरातून पाणी बाहेर पड़ते
                                              ४)पाणी योगेतेवड़े  ंपिल्याने
                                              ५)उलटी किंवा जुलाब झाल्यावर
                                              ६)काम केल्याने घाम येणे
                                              ७)अपघात झाल्यावर किंवा आती रक्त स्राव झाल्यावर
                                              ८)डायबिटीस सारख्या अजरात वारवार लगवी होने
*निर्जली करणाचे लषने =१)सारखी तहन लगने
     रक्तगट अनुरूपता [१][२]


रक्त अनुकूलनासाठी रक्तगटाव्यतीरिक्त इतरही अनेक बाबी महत्त्वाच्या असतात. या बाबतीत वैद्यकीय सल्ला अपरिहार्य आहे.रक्तगटाचा शोध लँड्स्टेनर यानी लावला या शोधांबद्दल त्याना नोबेल पुरस्कार मिळाला. मानवी रक्तामध्ये असलेल्या तांबड्या रक्तपेशीवरील असलेले विशिष्ट प्रथिनांमुळे रक्तगट ठरतो. या प्रथिनांना प्रतिपिंडे असेही म्हणतात. महत्त्वाचे रक्तगट दोंन आहेत. प्रथिन प्रकार ए, आणि प्रथिन प्रकार बी. यालाच ए रक्तगट आणि बी रक्तगट असे म्हणतात. तांबड्या पेशीवर कोणत्याही प्रकारचे प्रथिने नाहीत म्हणजे रक्तगट ओ. आणि ए, व बी या दोन्ही प्रकार्ची प्रथिने असल्यास एबी रक्तगट. रक्त हे पेशी आणि रक्तरस म्हणजे प्लाझमा या द्रवांनी बनलेले असते. रक्तपेशी ए गटातील असल्या म्हणजे रक्तरसामध्ये बी प्रकारच्या प्रथिनांविरुद्ध प्रतिद्रव्य असते. तसेच बी रक्तगट असल्यास ए प्रकारच्या पेशी विरुद्ध प्रतिद्रव्य रक्तरसामध्ये असते. ए बी रक्तगट असल्यास रक्तरसामध्ये प्रतिद्रव्य नाही. पण ओ गटाचे रक्त असल्यास रक्तरसामध्ये दोन्ही ए आणि बी पेशी विरुद्ध प्रतिद्रव्य असते.
रक्ताचे चार प्रमुख गट आहेत.

प्रकारसंपादन करा

रक्तगट
'ए', 'एबी', 'बी', आणि 'ओ' असे चार प्रमुख गट असून 'आरएच' (र्‍हिसस) पॉझिटिव्ह व 'आरएच' निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे दोन प्रकार मिळून आठ रक्‍तगट होतात.
रक्तगट ही रक्ताच्या वर्गीकरणाची पद्धत आहे. तांबड्या रक्तपेशींच्या पटलावरील प्रतिजनांशी (अँटिजेन) रक्तगटाचा संबंध आहे. हे प्रतिजन आनुवंशिक असतात. ही प्रतिजने, प्रथिने, कर्बोदके, ग्लायकोप्रथिने, किंवा ग्लायकोलिपिड (मेदाम्ले) याने बनलेली असतात. रक्तगटाच्या पद्धतीप्रमाणे प्रतिजन कोणत्या रेणूनी बनलेले असतात हे ठरते. यामधील काहीं प्रतिजन इतर उतींच्या पेशी पृष्ठभागावर असतात. तांबड्या रक्त पेशीवरील पृष्ठभागावरील प्रतिजन युग्मविकल्पी (अलील) जनुकामुळे व्यक्त झालेले असतात. त्याना एकत्रपणे रक्तगट असे म्हणण्याची पद्धत आहे. रक्तगट आनुवंशिकता माता आणि पित्याच्या रक्तगटाच्या संक्रमणामुळे पुढील पिढीमध्ये येतात. एकूण तीसहून अधिक रक्तगट ज्ञात आहेत. आंतराष्ट्रीय रक्त संचरण समितीने याना मान्यता दिली आहे. ( इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रांसफ्यूजन).
काहीं स्त्रियांमध्ये गर्भ मातेच्या रक्तगटाऐवजी वेगळ्या गटाचा असतो. अशा वेळी मातेच्या रक्तामध्ये गर्भाच्या रक्तपेशीविरुद्ध प्रतिजन तयार होतात. मातेच्या रक्तातील प्रतिजन (IgG) प्रकारचे असते .हे प्रतिजन अपरेमधून (प्लॅसेंटा) गर्भाच्या रक्तप्रवाहामध्ये जाते. अशा प्रतिजनामुळे नुकत्याच जन्मलेल्या बालकास रक्तपेशीविघटन आजार होतो. बालकामधील रक्तपेशींची संख्या या आजारामध्ये काळजी करण्याएवढी कमी होते.

रक्तगट वेगवेगळे असण्याची कारणेसंपादन करा


रक्तगट वेगवेगळे असण्याचे कारणे
रक्‍तात लाल रक्त पेशीवर एक प्रकारचे प्रोटीन (अ‍ॅन्टिजेन) ही असतात. या अ‍ॅन्टिजेनांच्या भिन्‍नतेमुळे वेगवेगळ्या माणसांचे रक्‍त वेगवेगळे असते. या वेगवेगळ्या रक्‍तांनाच रक्‍तगट वा ब्लडग्रुप म्हणतात. ए. (प्रोटीन) असलेला ‘ए’ रक्‍तगट, बी असलेला ‘बी’ रक्‍तगट, दोन्ही असलेले ‘एबी’ रक्‍तगट यापैकी एकही प्रोटीन नसलेला ‘ओ’ रक्‍तगट.
  • रक्‍तातील आरएच (र्‍हिसस) हे सुद्धा एक प्रथिनेच असतात. ज्यांच्या रक्‍तात ते असते त्यांना आरएच पॉझिटिव्ह व नसणार्‍याला आरएच निगेटिव्ह म्हणतात.
  • रक्‍तगट आनुवंशिक असतात व ते आपल्या शरीरात माता व पित्याकडून येणाऱ्या गुणसूत्रांवर अवलंबून असतात. माता व पिता यांच्या रक्तगटाप्रमाणे त्यांच्या अपत्यांचे रक्तगट असतात किंवा दोघांच्या रक्तगटाच्या एकत्रपणावर अवलंबून असतात. त्यामुळे भावा-बहिणींचे रक्‍तगट एकच असेल असे नाही.
  • समजा माता ‘ए’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘बी’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट खालील प्रकारे असू शकतात.
  1. ए आरएच पॉझिटिव्ह
  2. एबी आरएच पॉझिटिव्ह
  3. एबी आरएच निगेटिव्ह
  4. ए निगेटिव्ह
  5. बी निगेटिव्ह
  6. बी पॉझिटिव्ह
  7. ओ पॉझिटिव्ह
  8. ओ निगेटिव्ह
  • समजा माता ‘एबी’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘ए’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट खालील प्रकारे असू शकतात.
  1. ए आरएच पॉझिटिव्ह
  2. एबी आरएच पॉझिटिव्ह
  3. एबी आरएच निगेटिव्ह
  4. ए निगेटिव्ह
  5. बी निगेटिव्ह
  6. बी पॉझिटिव्ह
  • समजा माता ‘ओ’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘ओ’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट खालील प्रकारे असू शकतात.
  1. ओ पॉझिटिव्ह
  2. ओ निगेटिव्ह
  3. बाँबे रक्तगट

रक्त जुळवणीसंपादन करा

रक्तगट अनुरूपता [१][२]
व्यक्तीचा रक्तगटकोणत्या गटाचे रक्त चालते
ओ−ओ+ए−ए+बी−बी+एबी−एबी+
ओ−YesNoNoNoNoNoNoNo
ओ+YesYesNoNoNoNoNoNo
ए−YesNoYesNoNoNoNoNo
ए+YesYesYesYesNoNoNoNo
बी−YesNoNoNoYesNoNoNo
बी+YesYesNoNoYesYesNoNo
एबी−YesNoYesNoYesNoYesNo
एबी+YesYesYesYesYesYesYesYes
रक्त अनुकूलनासाठी रक्तगटाव्यतीरिक्त इतरही अनेक बाबी महत्त्वाच्या असतात. या बाबतीत वैद्यकीय सल्ला अपरिहार्य आहे.
रक्तगट प्रणाली तांबड्या रक्तपेशींच्या पटलावर तीस प्रतिजन असतात. व्यक्तीचा रक्तगट तीस प्रतिजनापैकी एक संयोग असतो. तीस रक्तगटामध्ये सहाशेच्या वर विविध प्रतिजन संशोधकानी शोधलेले आहेत. यापैकी काहीं अगदीच दुर्मीळ आहेत. काहीं वंशामधील व्यक्तीमध्येच ते आढळतात. बहुघा व्यक्तीचा रक्तगट जन्मत: प्रतिजन ठरविणार्‍या जनुकामुळे ठरतो. तो सहसा बदलत नाही. क्वचित संसर्ग, कर्करोग आणि स्वप्रतिकारयंत्रणेतील विकारामुळे (ऑटोइम्यून डिसीज) व्यक्तीचा रक्तगट बदलतो. अस्थिमज्जा रोपण हे रक्तगट बदलाचे एक कारण आहे. ल्यूकेमिया आणि लिंफोमा विकारात अस्थिमज्जा रोपण करावे लागते. व्यक्तीच्या एबीओ पैकी दुसऱ्या गटाच्या व्यक्तीच्या अस्थिमज्जेचे रोपण झाल्यास रुग्णाचा रक्तगट अस्थिमज्जा दात्याच्या रक्तगटाप्रमाणे बदलतो. (उदा. ए गटाच्या व्यक्तीस ओ गटाच्या व्यक्तीच्या अस्थिमज्जेचे रोपण केले). रक्तगट आणि आजार यांचा संबंध आहे. उदाहरणार्थ ‘केल’ प्रतिजन मॅक्लॉड सिंड्रोमशी संबंधित आहे. रक्तगट आणि आजारामध्ये ‘डफी प्रतिजन’ (प्रथिन) रक्तपेशीवर असल्यास विशिष्ठ जातीच्या मलेरिया पासून संरक्षण मिळते. ज्या भागामध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव अधिक आहे अशा भागामध्ये रक्तपेशीवर डफी प्रतिजने आढळली. डफी प्रतिजनाची निर्मिती निसर्ग निवडीमुळे मलेरियास प्रतिबंध करण्यासाठी झाली असावी .
रक्तगट आणि आजार यांचा संबंध आहे. उदाहरणार्थ ‘केल’ प्रतिजन मॅक्लॉड सिंड्रोमशी संबंधित आहे. रक्तगट आणि आजारामध्ये ‘डफी प्रतिजन’ (प्रथिन) रक्तपेशीवर असल्यास विशिष्ठ जातीच्या मलेरिया पासून संरक्षण मिळते. ज्या भागामध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव अधिक आहे अशा भागामध्ये रक्तपेशीवर डफी प्रतिजने आढळली. डफी प्रतिजनाची निर्मिती निसर्ग निवडीमुळे मलेरियास प्रतिबंध करण्यासाठी झाली असावी .
एबीओ रक्तप्रणाली मानवी रक्त संचरणाच्या (ट्रान्स्फ्यूजन ) दृष्टीने एबीओ रक्तप्रणाली अत्यंत महत्त्वाची आहे. प्रति ए आणि प्रति बी प्रतिपिंड इम्युनोग्लोबिन M या नावाने ओळखले जातात. एबीओ IgM प्रतिपिंड जन्मल्यानंतर पहिल्या वर्षात पर्यावरणातील घटक जसे अन्न , विषाणू आणि जिवाणू यांच्या संसर्गामुळे तयार होतात. एबीओ मधील ‘0’ म्हणजे शून्य किंवा नाही. 0 रक्तगट म्हणजे प्रतिपिंड नाही. दृश्यप्रारूप जनुकप्रारूप
  • A AA or AO
  • B BB or BO
  • AB AB
  • O OO
आरएच (Rh) रक्तगट एबीओ नंतर आरएच हा रक्तसंचरणाच्या दृष्टीने दुसरा महत्त्वाचा रक्तगट आहे. या रक्तगटामध्ये 50 प्रतिजन भाग घेतात. यामधील महत्त्वाचे प्रतिजन ‘डी’ मुळे पाच मुख्य प्रतिजनाशी संबंधित प्रतिपिंड निर्माण होतात . डी प्रतिजन रक्तामध्ये नसल्यास (डी निगेटिव्ह) IgG or IgM प्रतिपिंड नसतात. डी विरुद्ध प्रतिपिंड न तयार होण्याचे कारण म्हणजे पर्यावरणातील घटकामुळे हे प्रतिपिंड तयार होत नाही. डी विरुद्ध प्रतिपिंड तयार होण्याचे एकमेव कारण म्हणजे सेंन्सटायझेशन क्रिया. सूक्ष्म प्रमाणात डी प्रतिजन नसलेल्या रक्तामध्ये मिसळले म्ह्णजे डी प्रतिपिंडे तयार होतात. मातेचे रक्त आर एच निगेटिव्ह आणि गर्भाचे रक्त आर एच + असल्यास अपरेमधून डी प्रतिजनअसलेल्या पेशी मातेच्या रक्तप्रवाहात जातात. अशामुळे डी प्रतिपिंडे मातेच्या रक्तात मोठ्या प्रमाणात तयार होतात. क्वचित आरएच निगेटिव्ह रक्तामध्ये आर एच रक्त संचरणाचे वेळी आल्यास डी प्रतिपिंडे तयार होतात. आशियायी वंशाच्या व्यक्तीमध्ये आरएच निगेटिव्ह रक्ताचे प्रमाण अत्यल्प म्ह्णजे ०.३% एवढे आहे. या उलट युरोप आणि अमेरिकेत ते १५% आहे.
रक्तगटात वंशपरत्वे विविधता आहे. बी रक्तगट उत्तर भारत आणि मध्य आशियायी रक्तगट म्हणून ओळखला जातो.बी रक्तगटाचे प्रमाण पूर्व आणि पश्चिम दिशेच्या देशामध्ये कमी कमी होत जाते. स्पेनमध्ये बी रक्तगट अगदीच दुर्मीळ आहे. मूळ अमेरिकन आणि मूळ ऑस्ट्रेलियन वंशाच्या व्यक्तीमध्ये बी रक्तगट मुळीच नाही. युरोपमधून मानवी वसाहती अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पसरेपर्यंत हीच स्थिति होती.
युरोप, स्कँडेनेव्हिया, मध्य युरोप, आणि ऑस्ट्रेलियन मूळ रहिवाशांच्या मध्ये ए रक्तगट असलेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
इतर रक्तगट प्रणाली आंतराष्ट्रीय रक्त संचरण मंडळ इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन यानी सध्या 30 रक्तगटाना मान्यता दिली आहे. एबीओ आणि आरएच शिवाय इतर प्रतिजन तांबड्या पेशी पटलावर असतात. उदाहरणार्थ एबी डी पॉझिटिव्ह सोबत व्यक्ती एम आणि एन पॉझिटिव्ह,के पॉझिटिव्ह, एलए एलबी निगेटिव्ह , असू शकते. प्रत्येक रक्तगट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे ते वेगळेच. यापैकी बरेच रक्तगट त्या त्या विशिष्ट रुग्णाच्या नावावरून ओळखले जातात. या रुग्णामध्ये त्यांचे प्रतिपिंड शोधून काढलेले होते.
निदानाचे महत्त्व रक्त संचरण (ट्रान्स्फ्यूजन) ही ‘हिमॅटॉलॉजी’- रक्तशास्त्रामधील एक विशेष शाखा आहे. या मध्ये रक्तगट, रक्तपेढ्या, रक्तसंचरण सेवा, आणि इतर रक्त उत्पादने यांच्या अभ्यासावर भर दिला जातो. जगभरात रक्त उत्पादने मान्यताप्राप्त डॉक्टराने इतर औषधांप्रमाणे निर्देशित करावयाची असतात.
रक्तपेढ्यांमध्ये दात्यांचे रक्त जमा करतात. रुग्णाला रक्त चढवण्यापूर्वी रुग्णाच्या रक्ताशी अनुरूप आणि सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी लागते. जर अनुरूप नसलेले रक्त रुग्णास दिले गेले तर रक्त पेशी विघटन, वृक्क निकामी होणे आणि शॉक (वैद्यकीय शॉक) वा मृत्यू असे गंभीर परिणाम होतात. प्रतिपिंड रक्तपेशी पेशीपटलावर परिणाम करून संचरण केलेल्या दात्याच्या रक्तपेशी नष्ट करते. उपचाराचा भाग म्हणून रक्त संचरणाचा सल्ला दिला असल्यास रक्तपेढीमधून आणलेले रक्त स्वतःच्या रक्तगटाशी अनुरूप आहे की नाही त्याची प्रत्येक पातळीवर खात्री करून घेतत्यास रक्तातील पेशी विघटनाचा गंभीर धोका टळतो. सुरक्षिततेसाठी दाता आणि रुग्ण या दोघांचे रक्त परस्परास अनुरूप असल्याची रक्तपेढीमध्ये खात्री करून घेतली जाते. या पद्धतीस क्रॉस मॅच असे म्ह्णतात. तातडीच्या वेळी रक्त देण्याची वेळ आलीच तर फक्त रक्त गट एक आहे एवढी खात्री करवून दात्याचे रक्त रुग्णास देण्यात येते. रक्त क्रॉस मॅच करण्यासाठी रुग्णाचा रक्तरस (सीरम) आणि दात्याचे रक्त एकत्र मिसळून इन्क्युबेटरमध्ये ठेवून सूकक्ष्मदर्शकाखाली परीक्षण करतात. रक्त अनुरूपता नसल्यास रुग्णाच्या सीरम आणि दात्याच्या रक्तमिश्रणात सूक्ष्म गुठळ्या सूक्ष्मदर्शकाखाली दिसतात. या प्रकारास प्रसमूहन (अग्लुटिनेशन) म्ह्णतात. रक्तामध्ये प्रसूहन झाल्याचे दिसल्यास दात्याचे रक्त रुग्णास देता येत नाही. रक्तपेढी दात्यानी दिलेल्या रक्ताची चाचणी करून रुग्णास देण्यास जबाबदार आहे. रक्तगट, रक्त किती दिवसापासून पेढीमध्ये दिले आहे, दात्याचे रक्त हिपॅटायटिस बी, एचआयव्ही, कुष्ठरोग असे जिवाणू, विषाणूंचे वाहक नाही याचे खात्री रक्तपेढ्या करतात. एकदा रक्त सुरक्षित आहे याची खात्री झाल्यानंतर ते रक्तगटाप्रमाणे वर्गवारी करून साठवून ठेवले जाते. साठवलेल्या रक्ताच्या युनिटवर ISBT १२८-पद्धतीने बारकोड लेबल चिकटवणे बंधनकारक आहे. अमेरिकन संरक्षण दलातील व्यक्तींच्या गळ्यातील आयडेंटिफिकेशन बिल्ल्यावर रक्तगटाचे उठावरेखन (एंबॉस) किंवा शरीरावर रक्तगट गोंदलेला असतो. दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मन स्टॉर्म ट्रुपर्सच्या शरीरावर रक्तगट गोंदलेला असे. याचा उपयोग तातडीच्या वेळी योग्य त्या रक्तगटाचे रक्त त्वरित उपलब्ध व्हावे यासाठी होतो. भारतात ड्रायव्हिंग लायसेंन्स, संरक्षण सेवा दल, अग्निशमन दलाच्या ओळखत्रावर रक्तगट नोंदवणे आता बंधनकारक आहे. दुर्मीळ रक्तगटाचे रक्त उपलब्ध होणे ही रक्तपेढीच्या दृष्टीने कठीण गोष्ट् आहे. उदाहरणार्थ आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीमध्ये डफी निगेटिव्ह रक्तगटाचा आढळ अधिक संख्येने आहे. डफी निगेटिव्ह रक्तगट इतर वंशाच्या व्यक्तीमध्ये दुर्मीळ आहे. आफ्रिकन वंशाची व्यक्ती पूर्व आशियामध्ये प्रवासास गेल्यास गंभीर प्रसंग ओढवू शकतो. कारण पूर्व आशियामध्ये डफी निगेटिव्ह रक्तगट अति दुर्मीळ आहे. अशा वेळी रक्तपेढ्याना स्वयंसेवी पाश्चिमात्य रक्तदात्यांच्या सेवेवर अवलंबून रहावे लागते.
‘’’ अर्भकामधील रक्त विघटन आजार.’’’
आर एच निगेटिव्ह रक्तगटाच्या गर्भवती स्त्रीमध्ये अर्भकाचे रक्त आर एच+ असल्यास मातेच्या रक्तामध्ये आरएच प्रतिपिंड नसतात. अपरेमधून काहीं आरएच + पेशी मातेच्या अभिसरण संस्थेमध्ये प्रवेश करतात. अशा पेशीमुळे मातेच्या रक्तामध्ये आरएच प्रतिपिंडांची निर्मिती होते. एरवी आरएच प्रतिजन विरुद्ध नैसर्गिक प्रतिपिंड नाहीत. याचा अर्थ IgG प्रतिपिंड मातेच्या शरीरात सेंन्सटायझेशनमुळे निर्माण होतात. मूल जन्मताना किंवा काहीं मातेच्या चाचण्या करताना अर्भकाचे रक्त मातेच्या रक्तात प्रवेश करू शकते. चुकून रक्त संचरणाच्या वेळी आर एच निगेटिव्ह व्यक्तीस आर एच + रक्त दिले जाऊ शकते. या एका रक्त संचरणाने रक्त घेणार्याच्या रक्तात आर एच प्रतिपिंड तयार होतात. असे झाल्यास त्याचा शेवट जन्मत: होणारा अर्भकाचा रक्त विघटन आजार होऊ शकतो. मातेच्या रक्तामध्ये ‘ डी ‘ विरुद्ध प्रतिपिंड आढळल्यास अर्भकाच्या रक्ततपासणामध्ये आरएच आजाराची शक्यता किती आहे हे शोधून काढता येते. विसाव्या शतकातील उपचारपद्धतीमुळे आरएच आजारास प्रतिबंध करता येतो. डी निगेटिव्ह माताना “ अँेटिडी प्रतिपिंड” इंजेक्शन दिल्यास त्यांच्या रक्तात आरएच प्रतिपिंड तयार होत नाहीत. “आरएचओ इम्युन ग्लोबिन” या नावाने हे इंजेक्शन मिळते. काहीं रक्तगटाशी संबंधित प्रतिपिंडामुळे तीव्र , मध्यम आणि सौम्य रक्त विघटन आजार होतात. ‘’’रक्त घटक’’’
दात्याने दिलेल्या रक्ताच्या युनिट पासून अधिक व्यक्तीना लाभ व्हावा आणि दिलेल्या युनिट अधिक दिवस कार्यक्षम रहावे यासाठी दिलेल्या रक्तापासून रक्त घटक वेगळे केले जातात. रक्तामधील फक्त तांबड्या पेशी, रक्तद्रव , रक्तकणीका, शीतकरणाने वेगळे केलेला साका, गोठवलेला रक्तद्रव वगैरे. नुकत्याच मिळवलेल्या रक्तामधील रक्तद्रव गोठवल्याने त्यातील फॅक्टर ५ आणि फॅक्टर ७ हे रक्तक्लथन घटक रक्त गोठण्यासंबंधी तक्रारी असलेल्या गरजूना उपलब्ध होतात. काहीं जीवघेण्या आजारात बरे होण्यासाठी यांची तातडीने गरज असते. उदाहरणार्थ यकृताच्या गंभीर तक्रारी, रक्त न गोठण्यासाठी वापरलेल्या औषधांचा अति वापर, धमन्यामध्ये रक्त विस्तृत प्रमाणात गोठणे वगैरे. रक्तामधील रकतद्रव वेगळा केला म्हणजे फक्त तांबड्या पेशी शिल्लक राहतात. याला ‘पॅक ब्लड सेल’ म्हणतात. पुन:संयोजित डीएनए तंत्राच्या सहाय्याने आधुनिक काळात रक्त गोठण्यासाठी आवश्यक घटक उपलब्ध झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात हे घटक मिळवताना पूर्वी रक्तजन्य विकारांचे कारक विषाणू रुग्णामध्ये संक्रमित होण्याचा घोका असायचा. ही शक्यता नव्या तंत्राने दूर झाली आहे.
‘’’ रक्तपेशी अनुरूपता’’’ • एबी रक्तगट – हा रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये तांबड्या रक्तपेशी पटलावर ए आणि बी दोन्ही प्रतिजन असतात. रक्तद्रवामध्ये मात्र ए आणि बी प्रतिजनविरुद्ध प्रतिपिंड नसतात. त्यामुळे एबी रक्तगटाच्या व्यक्तीस ए, बी आणि ओ यापैकी कोणत्याही गटाचे रक्त देता येते. प्रत्यक्षात एबी रक्तगटाचे रक्त उपलब्ध असल्यास अधिक पसंती. दुसऱ्या एबी रक्त गटाच्या व्यक्तीस रक्त देता येते. यामुळे एबी रक्तगट हा युनिव्हर्सल रिसीपियंट (ग्राहक) म्हणून ओळखला जातो. • ए रक्तगट – हा रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये तांबड्या रक्तपेशी पटलावर ए प्रतिजन असते. रक्तरसामध्ये बी प्रतिजनाविरुद्ध IgM प्रतिपिंड असतात. त्यामुळे ए रक्तगटाच्या व्यक्तीस फक्त ए किंवा ओ रक्तगटाचेच रक्त घेता येते. (पसंती ए रक्तगटाची) . ए रक्तगटाची व्यक्ती ए किंवा एबी रक्तगटाच्या व्यक्तीस रक्तदान करू शकते. • रक्तगट बी- हा रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये तांबड्या रक्तपेशी पटलावर बी प्रतिजन असते. रक्तरसामध्ये ए प्रतिजनाविरुद्ध IgM प्रतिपिंड असतात. त्यामुळे बी रक्तगटाच्या व्यक्तीस फक्त बी किंवा ओ रक्तगटाचेच रक्त घेता येते. (पसंती बी रक्तगटाची) . बी रक्तगटाची व्यक्ती बी किंवा एबी रक्तगटाच्या व्यक्तीस रक्तदान करू शकते. • रक्तगट ओ- (काहीं देशामध्ये हा रक्तगट ‘झीरो’ या नावाने ओळखतात. हा रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये तांबड्ता पेशीवर ए किंवा बी प्रतिजन नसतात. पण त्यांच्या रक्तरसात ए आणि बी प्रतिजन विरुद्ध प्रतिपिंड असतात. ओ व्यक्ती त्यामुळे ए, बी, एबी आणि ओ अशा सर्व रक्तगटातील व्यक्तीस रक्तदान करू शकतो. प्रत्यक्षात रुग्णास रक्त मिळण्यास फार उशीर होत असल्यास इतर रक्तगटाच्या रुग्णास ओ निगेटिव्ह रक्त दिले जाते. ओ रक्तगटाच्या व्यक्तीस मात्र फक्त ओ रक्तगटाचे रक्तच घेता येते. ओ रक्तगट युनिव्हर्सल डोनर- दाता म्हणून ओळखले जाते. • आरएच डी निगेटिव्ह व्यक्तीमध्ये अँोटि डी प्रतिपिंड नाहीत ( प्रत्यक्षात पूर्वी सेन्सटायझेशन झाले नसल्यास अँेटि डी प्रतिपिंड तयारही होत नाहीत. अशा व्यक्तीस एकदा आर एच डी पॉझिटिव्ह रक्त दिल्यास अँेटि डी प्रतिपिंड नसल्याने त्यावर परिणाम होत नाही. त्याच्या रक्तामध्ये अँमटि डी प्रतिपिंड मात्र तयार होतात. या व्यक्तीस आणखी एकदा आर एच पॉझिटिव्ह रक्त दिल्यास रक्त विघटन आजार होतो. स्त्री रुग्णामध्ये अँरटि डी प्रतिपिंड असल्यास अर्भकास जन्मत: होणारा रक्त विघटन आजार होतो. आर एच निगेटिव्ह रुग्णासाठी रक्तपेढ्यामध्ये पुरेसा आर एच निगेटिव्ह रक्ताचा साठा करून ठेवावा लागतो. याउलट आर एच पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये आर एच निगेटिव्ह रक्ताची काहींही रिॲक्शन येत नाही.
'रक्तद्रव अनुरूपता' रक्त गट एकच असल्यास त्याच रक्तगटाचा रक्तद्रव (प्लाझमा) रुग्णास देता येतो. तांबड्या रक्तपेशीहून प्लाझमा अनुरूपता वेगळी आहे. एबी रक्तगटाच्या व्यक्तीचा रक्तद्रव कोणत्याही रक्तगटाच्या रुग्णास चालतो. ओ रक्तगटाचा रक्तद्रव फक्त ओ गटाच्या व्यक्तीसच चालतो. आर एच डी प्रतिपिंड जनमत: नसल्याने दुर्मीळ आहेत. त्यामुळे डी निगेटिव्ह आणि डी पॉझिटिव्ह रक्तामध्ये आर एच डी प्रतिपिंडे नसतात. रक्तदात्याच्या रक्तामध्ये चाचणीच्या वेळी आर एच डी प्रतिपिंड असल्याचे आढळल्यास ते रक्तपेढीमध्ये साठवून ठेवले जात नाही. असे रक्त रुग्णास दिलेही जात नाही. अशा रक्तापासून वेगळा केलेला रक्तद्रव डी पॉझिटिव्ह किंवा डी निगेटिव्ह व्यक्तीस देता येतो.
'रक्तगटाविषयी काहीं समज' अशा समजांचा प्रारंभ जपानमध्ये १९२७ मध्ये झाला. रक्तगटानुसार व्यक्तिमत्व, आणि वर्तन याचा संबंध असतो असा जपानमध्ये चालू झालेल्या संबंधांच्या समजुती आशिया आणि तैवानमध्ये पसरत गेल्या. शास्त्रीय वंशवाद असे या प्रकारास म्ह्णतात. १९२७ मध्ये काहीं मानसशास्त्राज्ञांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून त्यावेळी आस्तित्वात असलेल्या सैनिकी शासनाने उत्तम सैनिकांची पैदास व्हावी हा उद्देश्य पुढे ठेवून हा रिपोर्ट मान्य केला. १९३०मध्ये हा रिपोर्ट फेटाळला गेला. पण १९७० साली एका रेडियोवरून मसाहिनो नोमी नावाच्या शास्त्रीय अभ्यास नसलेल्या एका प्रसारकाने तो आणखी एकदा प्रसिद्ध केला.
बाँबे दृश्यप्रारूप रक्तगट एका अत्यंत दुर्मीळ बॉम्बे रक्तगटामध्ये (hh) प्रतिपिंडे एच तांबड्या पेशीवर दृशप्रारूप होत नाहीत. एच प्रतिपिंड ए आणि बी प्रतिपिंडाचे पूर्वगामी स्वरूप आहे. एच प्रतिपिंड नसणे म्हणजे रक्तपेशीवर ए आणि बी प्रतिपिंडाचा अभाव (ओ रक्तगटाप्रमाणे पेशीवर प्रतिपिंड नसतात) . एच प्रतिपिंड नसले तरी त्यांच्या रक्तात एच, ए आणि बी प्रतिपिंडाविरुद्ध प्रतिद्रव्य मात्र तयार होते. ओ रक्तगटाचे रक्त त्याना द्यावे लागल्यास एच प्रतिपिंडाविरुद्ध प्रतिद्रव्य तांबड्या पेशींचे विघटन करते. त्यामुळे बाँबे रक्तगटाच्या रुग्णाना फक्त इतर (hh) दात्याकडूनच रक्त घ्यावे लागते. ते स्वतः ओ रक्तगट असल्यासारखे रक्तदान करू शकतात. या रक्तप्रकारास रक्तशास्त्रामध्ये बाँबे दृशप्रारूप रक्तगट असे नाव आहे.
कृत्रिम रक्त एप्रिल २००७ मध्ये नेचर बायोटेक्नॉलॉजी मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधाप्रमाणे ए, बी, एबी रक्तगटाचे रक्त ओ रक्तगटामध्ये रूपांतर एका सोप्या परिणामकारक पद्धतीने करता येते. एका जिवाणूतील ग्लायकोसायडेझ विकरामुळे रक्तपेशीवरील प्रतिपिंड काढून टाकणे शक्य झाले आहे. ए आणि बी प्रतिपिंड काढल्याने र्‍हिसस प्रतिपिंडाच्या प्रश्नावर अजून उपाय सापडला नाही. प्रत्यक्ष व्यक्तीवर उपचार करण्याआधी याच्या पुरेशा चाचण्या घेण्याची आवश्यकता आहे. तातडीच्या प्रसंगी मानवी रक्त उपलब्ध होईपर्यंत कृत्रिम रक्त बनविण्याचे प्रयत्‍न चालू आहेत.
हिमोग्लोबिनची रचना
हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये द्रव्य असते. हिमोग्लोबिन हे प्राणवायू वाहुन नेण्याचे कार्य करते. फुप्फुसातील किंवा कल्ल्यांमधील हवेतील प्राणवायु रक्तात वहनयोग्य करण्याचे काम हिमोग्लोबिन करते. हा प्राणवायू अवयवांपर्यंत पोहचवते व अवयवांपासुन कार्बनडायऑक्साईड हिमोग्लोबिनद्वारे फुप्फुस किंवा कल्ल्यांपर्यंत पोहचवले जाते.

रचनासंपादन करा

फुप्फुसातील वायुकोशापासून ते शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन वाहून नेणे तसेच चयापचयाच्या दरम्यान तयार होणारा कार्बनडायऑक्साईड पुन्हा फुप्फुसापर्यंत नेण्याचे कार्य अविरतपणे ‘हिमोग्लोबिन’ हे प्रथिन करत असते. रक्तातील तांबड्या रक्तकणिकांमध्ये असणारे हे प्रथिन चार ग्लोब्युलीन प्रथिन-शृंखलाचे बनलेले असते. प्रत्येक शृंखलेत हिम नावाचे पोरफायरीन हे लोह-युक्त संयुग असते. या संयुगामुळेच रक्त लाल दिसते. हिम संयुगामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन आणि कार्बनडायऑक्साईड वहन शक्य होते. हिमोग्लोबिनमुळेच तांबड्या रक्तकणिका त्यांचा आकार टिकवून ठेवतात.

मापनसंपादन करा

हिमोग्लोबिनचे प्रमाण ग्रॅम/डेसिलीटर मध्ये मापले जाते. एक डेसिलीटर म्हणजे १०० मिलीलीटर. प्रत्येक १०० मिलीलीटर मध्ये किती ग्रॅम हिमोग्लोबिन आहे यावरून त्या व्यक्तीच्या आरोग्याची कल्पना करण्यात येते. हिमोग्लोबिन मापनासाठी हिमोग्लोबिनोमीटर या उपकरणाचा वापर केला जातो. आधुनिक प्रकारची उपकरणे डीजीटल स्वरूपातील असतात. सहज कोठेही घेऊन जाण्यासारखी असल्याने ती सोयीस्कर ठरतात.पूर्वी ‘साहिली’चे उपकरण वापरले जात असे. यात हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर तपासणीचा रक्त नमुना मिसळला जाई. रक्तातील हिमोग्लोबिन आम्लाच्या सान्निध्यात आम्लधर्मीय हिमॅटीन या संयुगात परावर्तीत होते. या मिश्रणात पाणी घालून त्याच्या किरमिजी रंगाची तुलना हिमॅमीटर च्या रंगीत काचांबरोबर जुळवली जाई. या रंगीत काचांच्या बाजूलाच हिमोग्लोबिनचे प्रमाण दर्शवणारी पट्टिका असे. त्यातून हिमोग्लोबिनचे नेमके प्रमाण समजले जात असे. 

प्रमाण व त्याचे परिणामसंपादन करा

हिमोग्लोबिनचे प्रमाण वयाप्रमाणे, लिंगाप्रमाणे आणि आहाराच्या सवयीनुसार बदलते. नुकत्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरात १७ ते २२, बालकांच्या शरीरात ११ ते १३, प्रौढ पुरुषांत १४ ते १८ तर प्रौढ स्त्रियांत १२ ते १६ ग्रॅम/डेसिलीटर इतके हिमोग्लोबिनचे प्रमाण असते. मध्यमवयीन आणि वृद्धावस्थेत हे प्रमाण थोडे फार उतरते. विशेषतः भारतीय स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण नेहमीच कमी आढळते. कुपोषण, गरोदरपण, प्रसूती आणि पाळी येण्याच्या प्रक्रियेने हे प्रमाण घटलेले असते.
हिमोग्लोबिनचे सरासरी प्रमाण कमी झाल्यावर पंडूरोगाचे निदान केले जाते. अशा व्यक्तीच्या तांबड्या रक्तपेशीदेखील कमी असतात. अति रक्तस्त्राव, शस्त्रक्रिया, अपघात, जठर-व्रण (अल्सर) किंवा मोठ्या आतड्याचा कर्करोग या कारणाने देखील हिमोग्लोबिनचे प्रमाण घटते. आहारात पुरेसे लोह, फॉलिक आम्ल आणि जीवनसत्व B12 नसेल तर अभावजन्य पंडूरोग होऊ शकतो. सिकल सेल पंडूरोग, थॅलासेमिया, हाडांचा कर्करोग, वृक्काचे काम बंद पडणे (kidney failure) अशा कारणाने देखील हिमोग्लोबिनचे प्रमाण उतरते.
गरोदर मातांनी हिमोग्लोबिनच्या प्रमाणाची विशेष काळजी घेतली पाहिजे. जर हे प्रमाण कमी असेल तर भावी अर्भकाचे वजन कमी भरते. जर हे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असेल तर मृत अर्भक निपजायची शक्यता असते.
हिमोग्लोबिनचे सरासरी प्रमाण कमी झाल्यावर पंडूरोगाचे निदान केले जाते. अशा व्यक्तीच्या तांबड्या रक्तपेशीदेखील कमी असतात. अति रक्तस्त्राव, शस्त्रक्रिया, अपघात, जठर-व्रण (अल्सर) किंवा मोठ्या आतड्याचा कर्करोग या कारणाने देखील हिमोग्लोबिनचे प्रमाण घटते. आहारात पुरेसे लोह, फॉलिक आम्ल आणि जीवनसत्व B12 नसेल तर अभावजन्य पंडूरोग होऊ शकतो. सिकल सेल पंडूरोग, थॅलासेमिया, हाडांचा कर्करोग, वृक्काचे काम बंद पडणे (kidney failure) अशा कारणाने देखील हिमोग्लोबिनचे प्रमाण उतरते.
पर्वतीय प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्यात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढलेले दिसून येते. उंचावरती हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण विरळ असल्याने शरीराला आवश्यक तितका ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी या मंडळीत नैसर्गिकरित्याच हिमोग्लोबिनचे प्रमाण जास्त असते. सतत धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्येदेखील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढलेले दिसून येते. ज्यावेळी रोग्याला काही कारणाने निर्जलीकरण होते, तेव्हाही शरीरातील द्रवांचे संतुलन बिघडून हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. अर्थातच असे वाढीव प्रमाण फसवे असते; कारण धुम्रपान किंवा निर्जलीकरण या दोन्ही बाबी आरोग्यास केव्हाही हानीकारकच आहेत. फुप्फुसांच्या काही रोगात तसेच काही प्रकारच्या अर्बुदांमुळे हिमोग्लोबिन वाढलेले दिसते. खेळाडूंनी जर उत्तेजक द्रव्ये प्राशन केली, तर त्यामुळेही अशा प्रकारचे बदल हिमिग्लोबिनच्या प्रमाणात होतांना दिसतात. हिमोग्लोबिनच्या कमतरतेने होणारे रोग टाळण्यासाठी योग्य आहार आणि फॉलिक आम्ल, लोह आणि प्रथिने यांचा आहारात योग्य आणि पुरेसा समावेश असणे आवश्यक आहे .
                                                       

                                                        केक  बनवणे 


उद्धेश :- विविध प्रकारचे केक विकुन डीझायनिग केक बनविणे जातात. 
साहित्य :- मैदा , पिठीसाखर , बटर किवा तूप , दुध , बेकिग पावडर , बेकिग सोडा , चमच , पातेल ,  
साधने :- रिकामी भाड़े , चमचा , गॅस , कुकर , मिक्सर इत्यादी. 

प्रात्यक्षीक कुर्ती  :-  १)मैदा २००ग्रॅम , पिठीसाखर १८० ग्रॅम , दूध दोन कप , बटर ५० ग्रॅम , बेकिंग पावडर 
एक चमचा , बेकिंग सोडा एक चमचा , सगळे वजन करून घेणे . 
२)मग एक पातेलं घेणे त्यामध्ये बटर गॅस वर गरम करायला ठेवावे मग त्यामध्ये ३) पिठीसाखर टाका त्याला मिक्स करा त्यामध्ये दूध टाका मिक्स करा मग मैदा टाका त्यामध्ये बेकिंग सोडा आणि , बेकिंग पावडर मिक्स करून टाका 
मग ओहन १५०ते २०० तापायला ठेवावे मग केक ला ठेवावे  त्याला काढा मग त्याला डिजायनिग कर 










No comments:

Post a Comment