fab lab

                            FAB LAB


पहिल्या  दिवशी  मॅडमनी Sarv मशिन ची माहिती  सागितले आणि fan lab   mhnji काय सागितले  आणि  कोण कोणते मशिन काम करते ते सागितले  आणि  savanchy नाव  विचारले आणि

विनायक कटर वरती आम्ही इलेक्ट्रिकल सेवन नाव प्रिंट केले होते तर त्या साठी आम्ही ते core draw  वरती डिझाइन  केली ते png  यात सेव केली नंतर ते वरील स्टेप मधुन मशिन  ला  पाठवले व इलेक्ट्रिक  सेवन हे नाव  प्रिंट  केले  आणि  त्या नंतर आम्ही ऐक खेळ गेतला

लेजर कटर या विषयावर वरल माहिती सागितले आणि त्या मशिन वर सिंपल डिझाइन बनवले आणि  computer वर सेव केली  आणि  लेजर कटर ला सेव केली  आणि  त्या  नंतर मशिन कस चालू करायचे ते सागितले
  3D pitar  डिझाइन कसे बनवायचे ते सागितले  आणि ते मशिन कस चालु करायचे ते सागितले आणि  computer वर बनवायची ते सागितले आणि  computer वर सिलेक्ट  करायचे ते सागितले आणि मशिन विषयी खूप माहिती  सागितले आणि प्रिंट करायला चालू  केले


आम्ही computer lab मध्ये  गेलो  आणि 123D  प्रिंटर बनवायला  शिकलो आणि मी कप  बनवला आणि  त्या  साठी  मी पहिला  1 सिलेंडर घेतला  आणि त्या वरचा  सरकल  काढुन  टाकले  व ते  सेंल करणे आणि  त्या नंतर मु टॉलनी चौकोनवर  घेतला व 90ंफिरवला

Fab lab आम्ही 2D..3D डिझाईन करायला सांगितले  आणि लेजर  कठर चालवायचे ते सागितले आणि  लेजर कटर  वरती कोण कोणते  मटेरियल वापरतात ते सागितले
computer वर आम्ही  डिझाईन शिकलो विनायर कट्टर शिकलो बनवले जाते. ३ डी प्रिंटर मध्ये डिजायन लागते लेजर कट्टर = प्लायवूड , कार्डबोड आम्ही टेबल काडला मशीनची नावे लिहिल

दुपारी नंतर fab lab मध्ये डिझाइनींग दिली आणि १२३ डी  डिझाइनींग केले सॉफेर सेव केला १२३ डी मध्ये गेलो आणि हॅगल बनवले आणि लांबी १५ mm उंची = १५ mm त्यानंतर जोडला आणि stl सेव केला . पहिला sketch मध्ये जावून poiyline ते rectangle  काढले नंतर दोन डी चे तीन डी करण्यासाठी extrud tool वापरले नंतर एक circle घेतला त्याला तीन डी केले आणि दोन object एकमेकांना move tool ने joint केला . आणि मग merge नंतर जोईट केला




No comments:

Post a Comment